नवी मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामातील २४वी लढत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत झालेल्या प्रत्येकी ४ पैकी ३ लढतीत विजय मिळवाल आहे. दोघांचे गुण ६ असले तरी नेट रनरेटमुळे राजस्थान पहिल्या तर गुजरात पाचव्या स्थानावर आहे. या सामन्यात जो विजय मिळवले तो अव्वल स्थानी पोहोचेल. आता राजस्थान स्वत:चे अव्वल स्थान टीकवते की गुजरात अव्वल स्थानी पोहचते याची उत्सुकता आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स LIVE अपडेट (Rajasthan vs Gujarat IPL T20 )
>> गुजरातच्या फलंदाजीला सुरूवात, शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड मैदानात
>> गुजरात टायटन्सने दिली या खेळाडूंना संधी
>> असा आहे राजस्थानचा संघ
>> राजस्थान संघात एक बदल- ट्रेंट बोल्ड ऐवजी जिमी नीशमचा समावेश, तर गुजरात टायटन्सने दोन बदल केले.
>> राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
>> वाचा- राजस्थान रॉयल्सची लढत गुजरात टायटन्सविरुद्ध; विजय मिळवणाऱ्या संघाला मिळणार…