navneet rana news today: ‘नवनीत राणा भाजपची भाषा बोलतायत, पुन्हा BJP च्या तिकिटावर…’, रोहित पवारांचा टोला – rohit pawar criticism on navneet rana allegations against bjp jalna news
जालना : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी टीका करणं सुरू केलं असलं तरी आमदार रोहित पवारांनी मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केलं जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूक आयोग डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. ‘भाजप विजयी झाला असता तर…’, उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता बोलत होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचं पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवं असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी. शिवाय निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला बसलं, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार ३ महिन्यात कोसळेल असं भाकीत विरोधक वर्तवत होते. मात्र, आज या सरकारला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
Wow, incredible blog layout! How long have you been blogging for?
you make blogging look easy. The overall look of your site is fantastic, as well as the
content!
Attractive section of content. I just stumbled upon your
website and in accession capital to assert that I get actually enjoyed account your blog posts.
Any way I’ll be subscribing to your feeds
and even I achievement you access consistently
rapidly.
Wow, incredible blog layout! How long have you been blogging for?
you make blogging look easy. The overall look of your site is fantastic, as well as the
content!
I love what you guys are up too. This sort of clever work and
coverage! Keep up the awesome works guys I’ve included you guys to blogroll.
Your means of describing all in this post is genuinely nice, every one can simply be aware of
it, Thanks a lot.
Attractive section of content. I just stumbled upon your
website and in accession capital to assert that I get actually enjoyed account your blog posts.
Any way I’ll be subscribing to your feeds
and even I achievement you access consistently
rapidly.