मुंबई: आयपीएल २०२२मधील आजच्या डबल हेडरमधील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरू झाली आहे. पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सलग पाच सामन्यात पराभव झाला आहे. प्लेऑफच्या स्पर्धेत राहण्यासाठी त्यांना आज विजय मिळवावा लागले. तर प्रथमच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या लखनौ संघाने ५ पैकी ३ लढतीत विजय मिळवलाय.
>> केएल राहुल IPLमधील १००वी मॅच खेळत आहे
>>लखनौच्या डावाला सुरुवात- केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक मैदानात
>> असा आहे लखनौचा संघ
>> असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस,तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन,जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स
>> मुंबई संघात एक बदल- एम. अश्विनच्या जागी फॅबियन ऍलनचा समावेश
>> मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
>>