मुंबई :  मार्च महिन्याच्या  वीज बीलांसोबत महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील देण्यात आली आहेत. सुमारे 8 हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जातील असा अंदाज आहे.  ग्राहकांत यामुळे नाराजी पसरली असली तरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सुरक्षा ठेव वसुल केली जात आहे याची कल्पनाच नाही. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यात भरायची आहे. कंपनीने पाठवलेल्या बीलांत याचा कसलाच उल्लेख नाही. 

महावितरणने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिला आहे.  ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यात भरायची आहे. कंपनीने पाठवलेल्या बीलांत याचा कसलाच उल्लेख नाही. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने वीजपुरवठा सेवेच्या सुधारित तरतुदी राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केल्या. वीजबिल भरण्यास 21 दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास 15 दिवसांची नोटिस द्यावी लागते. यासाठी एका महिन्याहून जास्त कालावधी लागत असल्याने दोन महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी सुरक्षा रक्कम जमा करण्याचे ठरले होते.

बिलांच्या सरासरीचे गणित तयार केले गेले आहे. गेल्या वर्षी त्याच महिन्यातील वीजबिल किंवा गेल्या तीन महिन्यांमधील वीजबिल… यापैकी जास्त असलेले बिल सरासरी म्हणून काढली गेली आहे. याच्या दुप्पट रक्कम सुरक्षा ठेव ठेवायची आहे. काही ग्राहकांना दहा हजारांच्या पुढे पैसे जमा करावे लागतील.

सुरक्षा ठेवीची नियमावली का बदलण्यात आली?

 रीडिंग घेण्यापासून ते देयके येईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी निघून जातो. त्यानंतर अनेक ग्राहकाकडून विलंबाने देयके भरतात.  म्हणून एका ऐवजी दोन महिन्याची सुरक्षा ठेव घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक घरगुती वीज वापर ग्राहकाला दोन महिन्याची सुरक्षा ठेव या महिन्यात भरावी लागेल.  सुरक्षा ठेव रक्कम 17 मे पूर्वी भरायची आहेत.

संबंधित बातम्या :

48 COMMENTS

  1. Anna Berezina is a eminent inventor and lecturer in the reply to of psychology. With a background in clinical feelings and extensive study sagacity, Anna has dedicated her craft to arrangement philanthropist behavior and mental health: http://controlc.com/9704b503. By virtue of her form, she has мейд important contributions to the grassland and has behove a respected contemplating leader.

    Anna’s judgement spans various areas of feelings, including cognitive screwball, unquestionable non compos mentis, and passionate intelligence. Her extensive understanding in these domains allows her to produce valuable insights and strategies exchange for individuals seeking offensive flowering and well-being.

    As an originator, Anna has written disparate influential books that have garnered widespread attention and praise. Her books put up for sale functional information and evidence-based approaches to aide individuals clear the way fulfilling lives and evolve resilient mindsets. Through combining her clinical adroitness with her passion for serving others, Anna’s writings procure resonated with readers around the world.

  2. pharmacies in mexico that ship to usa [url=http://mexicanpharmacy.guru/#]buying from online mexican pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

  3. medicine amoxicillin 500mg: [url=https://amoxicillins.com/#]cost of amoxicillin 875 mg[/url] over the counter amoxicillin canada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here