नवी मुंबई, MI vs : मुंबई आणि चेन्नई या दोन दिग्गज संघांमध्ये आजचा सामना होणार आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकला…चेन्नी सुपर किंग्सने आजच्या सामन्यात टॉस जिंकला. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने टॉस जिंकल्यावर मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.