मुंबई: आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्सची लढत राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग संघासोबत असणार नाही. गेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबवर एकतर्फी विजय मिळवाल होता. तर राजस्थानने केकेआरवर विजय साकारला होता. फॉर्ममध्ये असलेल्या या दोन्ही संघातील लढत चुरशीची होईल.
>> राजस्थान रॉयल्सचा संघ
>> दिल्ली कॅपिटल्सचा संघ
>> दिल्ली आणि राजस्थान संघात कोणताही बदल नाही
>>दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल्सला फलंदाजीचे आमंत्रण दिले