राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.

 

Shivsainik Attack BjP leader Mohit kamboj Vehicle At matoshree Bunglow mumbai
मोहित कंबोज
मुंबई : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. मोहित कंबोज शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, त्यावेळी हा हल्ला झाल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. (shivsainik attack bjp leader mohit kamboj car)

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsainik attack bjp leader mohit kamboj car at matoshree bunglow mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here