Heavy rain in Pune : एक दुर्दैवी आणि काळजाला चटका लावणारी बातमी पुरंदरमधून. आपल्या घरी जात असताना जोरदार वारा यामुळे वडाचे झाड पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  घडली. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह लहान भाचीचा मृत्यू झाला.


Updated: Apr 23, 2022, 03:20 PM IST

पुण्यात अवेळी पावसाचे तीन बळी, वडाचे झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू

संग्रहित आणि प्रतिकात्मक छाया



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here