शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडून जखमी झाले आहेत. त्याना तातडीने उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

sambhaji bhide injured after falling from bicycle in sangli and admitted in bharti hospital
संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरून पडले, भारती रुग्णालयात उपचार सुरू
सांगली: आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याचे वृत्त आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. भिडे यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sambhaji bhide injured after falling from bicycle in sangli and admitted in bharti hospital
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here