मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकुर टीव्ही किंवा मालिकेत दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो , व्हिडिओ व्हायरल होतात.

सई सध्या चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे तिचे हॉट फोटो. सई सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय. गोव्यातील काही फोटो, व्हिडिओ तिनं शेअर केलेत. सईच्या बिकीनीतील फोटोंनी सोशल मीडियावरचं वातावरण तापलं आहे. तिच्या या बिकीनी फोटोंवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अग्गंबाई सासूबाई! आलियाबद्दल विचारलं असता, नितू कपूर म्हणाल्या…


दरम्यान, सईच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोन वर्षांपूर्वी ती सिनेनिर्माता तिर्थदीप रॉयसोबत विवाहबंधनात अडकली. , बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात ‘कुछ तो गडबड है’ अशी चर्चाही रंगली होती.


कोण आहे सई लोकुर?
‘मिशन चॅम्पियन’ या हिंदी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री सई लोकुर मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आली. तसंच काही महिन्यांपूर्वी ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.यात तिची मुख्य भूमिका होती,बिग बॉस मराठी’मधला तिचा सहस्पर्धक-मित्र अभिनेता पुष्कर जोगही या सीरिजमध्ये होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here