मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आज शनिवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होत आहे. या हंगामातील सर्वात यशस्वी संघ अशी गुजरातची ओळख आहे. आज गुजरातने विजय मिळवल्यास त्याचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. जाणून घ्या या सामन्याचे लाईव्ह अपडेट…


गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू LIVE

>> असा आहे आरसीबीचा संघ

>> असा आहे गुजरातचा संघ

टॉस-

>> RCB संघात कोणताही बदल नाही, तर गुजरातने दोन बदल केले

>> रॉयल चॅलेंजर्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here