राज ठाकरे यांनी संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर उतरवले पाहिजेत, असं म्हटलं. सर्वांना समान धर्म असला पाहिजे. आम्हाला सभा घ्यायची असली की सांगतात हा सायलेन्स झोन आहे, मग रात्रीची कुठली शाळा आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हायलाइट्स:
- राज ठाकरेंचा ४ तारखेपासून हनुमान चालिसा लावण्याचा इशारा
- देशभरातील लाऊड स्पीकर उतरवा
- लाऊड स्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक प्रश्न
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : raj thackeray said if loudspeaker of mosque not removed we will play hanuman chalisa in double sound and started protest from 4 may
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network