CET Exam latest Updates : उच्च व तंत्र शिक्षण विभागकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा त्यासोबतच JEE परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्याचं सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here