कर्नाल : हरियाणाच्या (Haryana) कर्नालमध्ये (Karnal) चार दहशतवाद्यांना पकडण्यात आलं आहे. पंजाबमधून (Punjab) ते दिल्लीकडे निघाले होते मात्र कर्नालमधील बसताडा टोलनाक्यावर त्यांना पकडण्यात अलोयानं मोठा कट उधळला गेला आहे. पाकिस्तानातील हरविंदर सिंह उर्फ रिडा यानं ड्रोनद्वारे शस्त्र भारतात पाठवली होती. सुरक्षा दलांनी अटक केलेल्या चार जणांचे पाकिस्तानातील बब्बर खालसा या खलिस्तानी संघटनेशी संबंध असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे.पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं सांगितली आहेत. चौघांचं वय २० ते २५ च्या दरम्यान आहे. यापैकी तीन जण हे फिरोजपूर आणि एक जण लुधियानामधील आहे. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भुपिंदर असं त्या चौघांचं नाव आहे. हरविंदर सिंह उर्फ रिडा यानं ड्रोनद्वारे पाकिस्तानातून फिरोजपूरमधून ड्रोन द्वारे शस्त्र पाठवली होती.
महाराष्ट्राकडे इनोव्हातून स्फोटकांसह निघालेल्या ४ संशयित दहशतवाद्यांना अटक, मोठा कट उधळला
पोलिसांनी अटक केलेले दहशतवादी मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती दिली आहे. कर्नाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौघेजण पंजाबमधून निघाले होते आणि दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे ते जाणार होते.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमधून आम्हाला माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे आम्ही इनोव्हा गाडी आणि चार जणांना पकडलं. चौकशीनंतर अधिक बाबी समोर येतील. ही घटना हरियाणाशी संबंधित नाही, ते आमच्या राज्यातून पुढं जात होते, असं मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे.
Navneet Rana: नवनीत राणांची तुरुंगातून सुटका; प्रकृती बिघडल्याने थेट लीलावती रुग्णालयात
हरविंदर सिंह उर्फ रिडा कोण?
हरविंदर सिंह उर्फ रिडा हा पंजाबच्या तरंतरन जिल्ह्यातील आहे. हरविंदर लहानपणी कुटुंबासह महाराष्ट्रातील नांदेडमध्ये वास्तव्यासाठी आला होता. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार हरविंदर सिंहनं वयाच्या १८ व्या वर्षी पंजाबमध्ये एका नातेवाईकाचा खून केला होता. नांदेडमध्ये त्यानं स्थानिक व्यापाऱ्यांकडून वसुली सुरु केली होती आणि दोन लोकांचा खून केला होता. आता तो पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. ८ नोव्हेंबर २०२१ ला नवांशहर सीआयआयच्या इमारतीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात होता.

नगराध्यक्ष म्हणून नाही तर मी ब्राह्मणाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो | रावसाहेब दानवे

8 COMMENTS

  1. [url=http://baclofen.company/]buy baclofen usa[/url] [url=http://metformin.network/]generic metformin 10 mg tablet[/url] [url=http://neurontin.business/]neurontin 500 mg tablet[/url] [url=http://buyvardenafil.life/]free shipping levitra[/url] [url=http://zithromax.sbs/]how to buy azithromycin online[/url] [url=http://sertraline.cfd/]zoloft 50 mg generic[/url] [url=http://lasix.sbs/]lasix 2 mg[/url] [url=http://buytizanidine.monster/]tizanidine 122[/url]

  2. [url=https://cafergot.company/]buy cafergot[/url] [url=https://fluoxetine.best/]prozac 40mg tablet[/url] [url=https://sildenafil.lol/]cheap generic viagra from canada[/url] [url=https://buysildalis.life/]sildalis india[/url] [url=https://silagratab.online/]silagra tablets online[/url] [url=https://albendazole.icu/]albendazole price[/url] [url=https://cozaar.xyz/]cozaar potassium[/url] [url=https://tetracycline.business/]tetracycline price in india[/url]

  3. [url=http://modafinil.date/]how to buy provigil online[/url] [url=http://viagratabswithoutrx.monster/]80 mg viagra[/url] [url=http://genericcialis10noprescription.quest/]buy viagra cialis[/url] [url=http://ordercialis5withnoprescription.monster/]can you buy tadalafil over the counter[/url] [url=http://cephalexina.online/]keflex 500 mg[/url] [url=http://flagyltab.online/]buy flagyl without a prescription[/url] [url=http://hydroxychloroquine.moscow/]hydroxychloroquine sulfate tablets 200 mg[/url]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here