वर्क फ्रॉम होमचा परिणाम.
नवरा घरी बसून लॅपटॉपवर काम करत होता.
बायको : काय हो, कुकर ठेवला होता गॅसवर. किती शिट्ट्या झाल्या?
नवरा : अं, आठवत नाही गं. लक्ष नव्हतं माझं.
समोरून व्हिडिओ कॉलवर असलेला मॅनेजर : तीन झाल्या तीन. मी ऐकल्या…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times