पुणे : केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांमध्ये होणार आजची लढत ही प्ले ऑफसाठी महत्वाची असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

केकेआरने नाणेफेक जिंकली, पाहा काय निर्णय घेतला…केकेआरच्या संघाने लखनौविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here