राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत एका प्रकरणावरुन पोलिसांना अजित पवार आडवे आले तरी त्यांना उचला असे, निर्देश पोलिसांना दिल्या. उपमुख्यमंत्री पवार शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते.

हायलाइट्स:
- अजित पवारांच्या पोलिसांना सूचना
- भरसभेत नागरिकाची तक्रार
- अजित पवारांच्या सूचनेनंतर तक्रारदाराची गाळण
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दीन्यावर होते. पवार यांच्या काटेवाडी गावात ‘एक तास राष्ट्रवादी’ साठी या उपक्रमांतर्गत तास आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी तक्रारींचा पाढाच पवार यांच्यापुढे वाचला. त्यावर पवार यांनीही आपल्या स्टाइलने फटकेबाजी करून अनेक तक्रारी निकाली काढल्या शनिवारच्या दौऱ्यात पवारांनी बारामती शहरासह सुरू तालुक्यातील विविध विकासकामांचीही पाहणी केली. बन्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पोलिस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम, कन्हा नदीवरील गवियन वॉल आदी विकासकामांची अधिकाऱ्यांसह पाहणी करून सूचना दिल्या.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : ajit pawar order to police during rally in baramati over citizen complaint about land
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network