वॉशिंग्टन: जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या साडे १७ लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांच्या संख्येतही भर पडली आहे. जगभरात एक लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत तब्बल २० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊयात महत्त्वाच्या अपडेट्स:
>> लाइव्ह अपडेट्स :
> वाचा:
> अमेरिकेत करोनाचा हाहाकार; २१ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू
> अमेरिकेत करोनाचा पाच लाख ३५ हजारांहून अधिक रुग्ण
> वाचा:
> न्यूयॉर्कमध्ये करोनाचे एक लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण
>
वाचा:
> स्पेनमध्ये एक लाख ६० हजारांहून अधिक करोनाबाधित
> वाचा:
> इटलीत एक लाख ५२ हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण
> इटलीत मृत्यूचे थैमान, करोनाने घेतले १९ हजारांहून अधिक बळी
> वाचा:
> स्पेनमध्ये मृतांचा आकडा १७ हजारांजवळ
> ब्रिटनमध्ये ७८ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा, ९८०० हून अधिक जणांचा मृत्यू
>>
> इराणमध्ये करोनाबाधितांची संख्या ७० हजारांहून अधिक
> जर्मनीत करोनाने १ लाख २३ हजारांहून अधिक बाधित
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times