मुंबई: करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज आणखी ४ नवे करोना रुग्ण सापडले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ४७ झाली असून मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times