सातारा : इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना शॉक लागून तरुणीचा मृत्यू झाला आहे. कराड येथील म्होप्रे गावात रविवारी ही घटना घडली असून शिवानी पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात शिवानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, घरातील तरुण मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाने मोठा आक्रोश केला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रोडरोमिओंच्या छेडछाडीत विवाहित तरुणी जखमी, भंगलं पोलीस होण्याचं स्वप्न