‘अग्गबाई सूनबाई’मधली लाडकी सून आता पार्वतीबाईंच्या भूमिकेत, ‘योग योगेश्वर..’चा प्रोमो
दीपिकानं शेअर केला हा फोटो

दीपिका चिखलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं तिच्या सोशल मीडियावर दोन मैत्रिणींसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यात ती शाळेतल्या ड्रेसमध्ये आहे. पूर्ण हाताचा पांढरा शर्ट, गळ्यात टाय आणि निळ्या रंगाचा स्कर्ट अशा अवतारात तिनं तो फोटो शेअर केला. शिवाय पायात स्पोर्ट शूज, हातात ड्रिंक आणि एक कॅप्शन लिहिली. रविवारीही जातोय शाळेत, अशी ती कॅप्शन आहे. त्यावर दीपिका खूप ट्रोल झालीय. नंतर तिनं ही पोस्ट डिलीट केली.
फॅन्सनं केली खूप टीका
या फोटोंवर दीपिकाच्या चाहत्यांनी टीका केली. त्यांना हा फोटो काही आवडला नाही. वेगवेगळ्या कमेंट आल्या. एकानं लिहिलं, ‘हा तुमचा कोणाता अवतार आहे? तुम्हाला अजिबातच चांगला दिसत नाहीय.’ तर दुसऱ्या युझर्सनं लिहिलं, ‘माँ, तुमच्या हातात कोणतं ड्रिंक आहे ? ‘ तर आणखी एकानं लिहिलंय, ‘ तुम्ही असे कपडे घालू नका. तुम्हाला आम्ही देवीचा दर्जा दिलाय.’
मला कपडेच काढायचे असते तर…’रानबाजार’मधील सीनवर तेजस्विनी स्पष्टच
अभिनेत्री असो, वा सर्वसामान्य स्त्री आजही तिनं काय पेहराव केलाय, तो योग्य की अयोग्य हे समाज ठरवतोय. अशा लोकांचे हे विचार बदलणार कधी कोण जाणे?
ट्रोलर्सना चोपतो जाऊन, पण आता मी लक्ष देत नाही | अभिजीत पानसे