मुंबई: राज्यातील करोनाबाधितांचा आकडा रोज नवनवा उच्चांक गाठत आहे. काल एका दिवसात राज्यात तब्बल ३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत २५९ रुग्णांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण
>> आतापर्यंत २५९ करोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज
>> महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २६८४ वर
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times