नथ, गजरा अन् ४० वर्ष जुनी साडी; अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा
कंगना रणौतचा शो ‘लॉक अप’ (Lock Upp Winner) चा विजेता मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui), ‘बिग बॉस 15’चा फर्स्ट रनरअप प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal), प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi), सोशल मीडिया सेन्सेशन जन्नत झुबैर (Jannat Zubair) यांच्यासह 13 स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार आहेत. इथे वाचा सर्व स्पर्धकांची यादी.
1. मुनव्वर फारूकी
काही कॉमेडी सेट्समुळे वादात अडकलेला मुनव्वर फारूकी कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ शोमधून घराघरात पोहोचला. या शोचा विजेता झाल्यानंतर त्याने आणखी एका शोमध्ये आपल्या नावाची वर्णी लावली आहे. कॉमेडियन मुनव्वर फारूकी आता ‘खतरों के खिलाडी’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. यावेळी शोच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी तो गर्लफ्रेंड नाझिलसह पोहोचला होता, त्यांचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2. रुबीना दिलैक
‘बिग बॉस 14’ ची विजेती आणि TV ची प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक देखील ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसणार आहे.
3. प्रतीक सहजपाल
‘बिग बॉस 15’ चा फर्स्ट रनरअप प्रतीक सहजपाल देखील या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे.
4. निशांत भट्ट
प्रतीकसह त्याचा मित्र निशांत भट्ट देखील असणार आहे. निशांत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
5. शिवांगी जोशी

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी या धडाकेबाज शोमध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. आता या कार्यक्रमात चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती किती प्रयत्न करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल
6. अनेरी वजानी

‘अनुपमा’मध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारी अनेरी वजानी देखील ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसणार आहे.
7. जन्नत झुबैर
सोशल मीडिया सेन्सेशन आणि टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर देखील या शोमध्ये सहभागी होणार आहे.
8. सृति झा
सृति झा हा टेलिव्हिजनमुळे घराघरात पोहोचलेला सोज्वळ चेहरा आहे. मात्र आता या कार्यक्रमात ती खतरनाक स्टंट करताना दिसेल
9. मोहित मलिक
बनूं में तेरी दुल्हन’, ‘डोली अरमानों की’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ फेम अभिनेता मोहित मलिक देखील या शोचा भाग असणार आहे.
10. राजीव अदातिया
‘बिग बॉस 15’ चा स्पर्धक राजीव अदातिया देखील या कार्यक्रमात खतरनाक स्टंट करताना दिसेल
11. चेतना पांडे
चेतना पांडे हिने शाहरुखच्या ‘दिलवाले’मध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजनवर देखील ती प्रसिद्ध आहे.
12. तुषार कालिया
तुषार कालिया प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. अलीकडेच त्याने साखरपुडा केला आहे, त्या दरम्यान खतरों के खिलाडीचा तो स्पर्धक होत असल्याने तो विशेष चर्चेत आहे.
13. एरिका पॅकर्ड
एरिका मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुसर आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा व्हिलनची भूमिका साकारणारे Gavin Packard यांची ती मुलगी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार यावर्षी ‘खतरों के खिलाडी 12’ चे शूटिंग केपटाउनमध्ये होणार आहे. लवकरच हे स्पर्धक याठिकाणी रवाना होणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘खतरों के खिलाडी 12’चे शूटिंग सुरू होणार आहे. गेल्यावर्षी या शोचा विजेता अर्जुन बिजलानी ठरला होता.
Next step is see patient again in 2 months buy fincar on line Hearing this, the Heavenly Fire Evil God could only pick up the sword and leave the room angrily