मुंबई: महाराष्ट्रात आज दिवसभरात करोनाचे २३२ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या आता २ हजार ९१६ इतकी झाली आहे. यापैकी २९५ रुग्ण पूर्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here