PMC Election 2022 Prabhag 22 Manjari-Shebalwadi: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 22 अर्थात  मांजरी-शेवाळवाडी. नव्या प्रभागरचनेनुसार मांजरी, शेवाळवाडी, केशवनगर, लोणकर नगर, श्री दत्त हौसिंग सोसायटी, हरपले लॉनस्, कामठे मळा, मांजरी ग्रीन सोसायटी, गोडबोले वस्ती, मनपा सिव्हेज वॉटर ट्रीटमेंट प्लँट, शिवकृष्ण सोसायटी, व्हर्टिकल ओरियाना सोसायटी, शरद नगर, गोदरेज रेज्युव्हे सोसायटी, गोदरेज इन्फिनिटी, पुर्वांकरा सिल्व्हर सँड, मुंढवा जॅकवेल, इंद्रप्रस्थ लॉन्स, साईनाथ कॉलनी, रिव्हरपार्क सोसायटी इ. प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22,  या शेवाळवाडी प्रभागातील ‘अ’ भाग हा अनुसुचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
मांजरी, शेवाळवाडी, केशवनगर, लोणकर नगर, साईनाथ कॉलनी, रिव्हरपार्क सोसायटी इ. प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 21 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here