पंजाबचा प्रसिध्द गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी सौरभ महाकाळला अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मंचरमधील मोक्का गुन्ह्यात सौरभ महाकाळला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील इतर आरोपींचाही छडा लागण्याची दाट शक्यता आहे.

 

Sidhu moose wala murder case accused saurabh mahakal
सौरभ महाकाळला अटक

हायलाइट्स:

  • सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई
  • आरोपी सौरभ महाकाळला मंचर पोलिसांकडून अटक
पुणे: पंजाबचा प्रसिध्द गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी सौरभ महाकाळला अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मंचरमधील मोक्का गुन्ह्यात सौरभ महाकाळला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील इतर आरोपींचाही छडा लागण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सौरभ महाकाल फरार होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या खुनातील तो संशयित होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sidhu moose wala murder case accused saurabh mahakal arrested by manchar police pune rural
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here