मुंबई: राज्यात गुरुवारी २८६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३२०२ झाली आहे. तर, आतापर्यंत ३०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, मृतांची संख्या १९४ झाली आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> आता घरबसल्या दूर करा करोनाची शंका; राज्य सरकारची टेलिमेडिसिन हेल्पलाइन सुरू
>> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ३२०२ वर, आतापर्यंत १९४ बळी
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times