विशाखापट्टणम : तिसरा ट्वेन्टी-२० सामना हा भारतीय संघासाठी करे या मरो, असा असणार आहे. कारण आतापर्यंत भारताने दोन्ही ट्वेन्टी-२० सामने गमावले आहेत. जर आता त्यांनी तिसरा ट्वेन्टी-२० सामना गमावला तर त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही रिषभ रंतने टॉस गमावला….सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला टॉस जिंकता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.