Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
Updated: Jun 18, 2022, 11:51 AM IST

संग्रहित छाया
Zee24 Taas: Maharashtra News