मुंबई: राज्यात गेली दोन दिवस करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली होती. मात्र आज, शनिवारी पुन्हा करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात करोनाचे ३२८ नवे रुग्ण सापडले असून, राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ३६४८ वर पोहोचला आहे. महापालिका आणि जिल्हानिहाय आकडेवारी:

अकोला महापालिका – १
अमरावती पालिका – १
औरंगाबाद पालिका – १
कल्याण – डोंबिवली – ५
मिरा – भाईंदर – ११
मुंबई महापालिका – १८४
नागपूर महापालिका – ३
नंदुरबार – १
नवी मुंबई महापालिका – २
पालघर – ७
पनवेल पालिका – १
पिंपरी-चिंचवड – ८
पुणे महापालिका – ७८
पुणे जिल्हा – १
रायगड – ५
सातारा – ४
सोलापूर महापालिका – २
ठाणे – ३
ठाणे महापालिका – ६
वसई-विरार महापालिका – १
भिवंडी – ३
एकूण – ३२८ करोनाबाधित

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here