ठाणे : ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेली अडीच वर्षे शिवसेनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चालली असून त्याचा निषेध म्हणून आपण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. (naresh mhaske resigns as shiv senas thane district chief)
नरेश म्हस्के यांना शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा दिला राजीनामा

नरेश म्हस्के यांचा राजीनामा