एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

हायलाइट्स:
- आमचा बाप काढता आणि समेटाची हाकही देता, याचा अर्थ काय?,
- बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल
- तसेच आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावरही ट्विटमधून नाराजी व्यक्त केलीय
एकनाथ शिंदे यांचा ट्विटमधून मुख्यमंत्र्यांना सवाल
एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : eknath shinde question cm uddhav thackeray over aaditya thackeray sanjay raut criticism on rebel shinde group mla
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network