| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 4, 2022, 6:16 PM

अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अंशुलाचे अनेक फोटो व्हायरल होतात. सध्या तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

 

कॅमेरासमोर ब्रा काढताना दिसली अंशुला कपूर, तो व्हिडिओ व्हायरल
कॅमेरासमोर ब्रा काढताना दिसली अंशुला कपूर, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या चर्चेत असते. अंशुलानं नुकतंच वेट लॉस करून सगळ्यांनाच मोठा थक्का दिला आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती कॅमेऱ्यासमोर ब्रा काढताना दिसतेय.
साई तुझं लेकरू! ‘टाइमपास ३’ मधील भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
कुणाला ब्रा घालून ‘कम्फर्ट’ मिळतो, तर कुणाला न घालता… कुणी घरात न घालता राहत असेल, तर कुणी त्याचं बंधन न पाळता बाहेर तसेच वावरत असेल… अर्थात हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण यावर अनेकदा चर्चा झाली आहे. अंशुलानं शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘ रविवारी ब्रंचनंतर घरी परतल्यानंतर ..नो ब्रा क्लब’असं कॅप्शन तिनं या व्हिडिओ दिलं आहे.

रविवारी फिरून आल्यानंतर घरी आल्यावर सर्वांत चांगली गोष्ट काय असते, हे सांगण्यासाठी अंशुलानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. अंशुलानं ड्रेसमधून कॅमेऱ्यासमोर काढून दाखवल्याचा हा व्हिडिओ आहे. अनेकांनी या व्हिडिओ ‘खरंच’ म्हणत. नो ब्रा क्लबचं समर्थन केलं आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : priyanka chopra reacts to anshula kapoor’s post no bra club video
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here