गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने हा तरुण वाहून जाऊ लागला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या काही जणांनी प्रयत्न केला. मात्र हा तरुण किनाऱ्यापासून लांब असल्यानं त्याला वाचवता आले नाही.

the young man who went fishing in the ulhas river was carried away in ulhas river
उल्हास नदीत मासेमारी करताना तरुण गेला वाहून, व्हिडिओत स्पष्ट झाली घटना

हायलाइट्स:

  • मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला आला पूर.
  • मासेमारीसाठी गेलेला तरुण गेला वाहून.
  • वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू.
नेरळ: उल्हास नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना नेरळमध्ये घडली आहे. हा तरुण मासेमारी करण्यासाठी नदीत उतरला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. (the young man who went fishing in the ulhas river was carried away in ulhas river)

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने हा तरुण वाहून जाऊ लागला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या काही जणांनी प्रयत्न केला. मात्र हा तरुण किनाऱ्यापासून लांब असल्यानं त्याला वाचवता आले नाही.

क्लिक करा आणि वाचा- पोलादपूरमधील ‘ही’ गावे भितीच्या छायेत; भूगर्भशास्त्नज्ञांनी केली पाहणी

या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्न सुरू असतानाच तो बदलापूरच्या दिशेनं वाहून गेला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आला आहे. हा तरुण नेमका कोण होता, हे मात्र अजूनही समजू शकलेलं नसून.

क्लिक करा आणि वाचा- पर्यटकांच्या उत्साहावर ऐन पावसाळ्यात पाणी, देवकुंड धबधबा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

वाहून गेलेला हा तरुण अजूनही सापडला नसून त्याचा शोध घेणे सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुसळधार पावसाने रायगडमधील गावावर दरड कोसळण्याचं संकट; नागरिकांनी स्वत: सोडली घरं

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the young man who went fishing in the ulhas river was carried away in ulhas river
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here