भाजपच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जयस्वाल यांच्यावरील आरोपांबाबतच पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवणार आहोत, असेही डॉ. राजेश ठाकरे यांनी सांगितले.
Home Maharashtra eknath shinde news, भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार? स्थानिक पातळीवर राजकारण तापलं...
eknath shinde news, भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार? स्थानिक पातळीवर राजकारण तापलं – bjp leader dr. rajesh thackeray criticizes independent mla ashish jaiswal
नागपूर : ‘महाविकास आघाडीविरोधातील ऑपरेशनमध्ये सक्रिय असल्याचा दावा करणारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आशिष जयस्वाल घोटाळेबाज आहेत. त्यांना मंत्री करू नये. ईडी-सीबीआयमार्फत त्यांची चौकशी करावी’, अशी मागणी भाजप ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केली.