कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील दानवाड ते कर्नाटकातील एकसंभाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दुधगंगा नदीत गेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल गुरुवारी घडली असून वाहन चालकाला रेस्क्यू करून काढण्यात आले.

 

kolhapur car
चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार थेट नदीत शिरली
कोल्हापूर: कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील दानवाड ते कर्नाटकातील एकसंभाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दुधगंगा नदीत गेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल गुरुवारी घडली असून वाहन चालकाला रेस्क्यू करून काढण्यात आले आहे.

परसगोंडा पाटील आणि प्रशांत पाटील हे दोन माजी सैनिक सकाळी वॉकिंगसाठी गेले असता त्यांना ही घटना दिसताच त्यांनी तात्काळ दोरीच्या साहाय्याने तात्काळ ड्रायव्हरला बाहेर काढले. सुदैवाने या गंभीर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : in kolhapur car goes in dudhganga river after driver misjudged road video goes viral
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here