मुंबई: अभिनेत्री सुष्मिता सेन आणि फरार उद्योगपती-क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर ललित मोदी यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. अर्थात, ललित यांच्या पोस्टमुळे ही चर्चा होती. त्यात त्यांनी सुष्मिताचा उल्लेख ‘बेस्ट हाफ’ असा केला होता. लग्नाच्या चर्चेला उधाण आल्यावर मात्र त्यांनी ‘आम्ही आत्ता एकमेकांना डेट करत आहोत, लग्नही लवकरच होईल,’ असं म्हणत खुलासा केला. यावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. नेटकऱ्यांनी सुष्मिताला प्रचंड ट्रोल केलं. आता प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील सुष्मिता- मोदीच्या नात्यावर भाष्य केलंय. त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Video: ‘ते बाप- लेकच वाटतात’ सुष्मिता-ललितच्या अफेअरची राखी सावंतनं उडवली खिल्ली
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! आलिया-रणबीरचं रोमँटिक गाणं ‘केसरियाँ’ प्रदर्शित; पाहा VIDEO
काही दिवसांपूर्वी ललित मोदीनं सुष्मितासोबतचे अत्यंत रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर करत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत चर्चेला उधाण आलं. दोघांच्या नातेसंबंधावर लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलंय तस्लिमा नसरीन यांनी?
तस्लिमा यांनी सुष्मितासोबतच्या जुन्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. आम्ही एकदाच भेटलोय. कोलकाता विमानळावर आमची भेट झाली होती. तिनं मला मीठी मारली आणि आय लव्ह यू म्हणाली. तिच्यासमोर मी स्वत:ला खूपच कमी लेखत होते. तिच्यावरून माझी नजर हटत नव्हती. तिची पर्सनॅलिटी मला खूप आवडली. तिनं दोन मुलींना दत्तक घेतलंय ,तिचा खरेपणा, तिची धाडसी वृत्ती , तिचं स्वावलंबी असणं याचं मला नेहमीच कौतुक वाटतं.

कंगना रणौत-आदित्य पांचोलीच्या अफेअरविषयी होती माहिती, अभिनेत्याच्या पत्नीने केला होता गौप्यस्फोट
पण सुष्मिता आता एका अशा व्यक्तसोबत वेळ घालवतेय, किंवा नात्यात आहे, जो इतकाही आकर्षक , हॅंडसम नाही. त्याच्यावर इतके गंभीर आरोप आहेत. केवळ त्याच्याकडं खूप पैसा आहे.हे सर्व ती फक्त पैशांसाठी करतेय? कदाचित सुष्मिता त्याच्या प्रेमात असेलही. पण हे खरंय यावर विश्वास बसणं कठिण आहे. जे लोक पैशांसाठी प्रेमात पडतात ते लगेचच मनातून उतरतात, असं तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तस्लिमा नसरीन यांच्या पोस्टवर देखील आता विविध प्रकराच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

37 COMMENTS

 1. Cautions. Definitive journal of drugs and therapeutics.
  [url=https://stromectolst.com/#]where to buy stromectol online[/url]
  Read information now. Best and news about drug.

 2. Drugs information sheet. Some trends of drugs.
  [url=https://stromectolst.com/#]ivermectin buy online[/url]
  Read information now. Actual trends of drug.

 3. All trends of medicament. Commonly Used Drugs Charts.
  [url=https://stromectolst.com/#]ivermectin 500mg[/url]
  Read information now. What side effects can this medication cause?

 4. Definitive journal of drugs and therapeutics. Get information now.
  [url=https://stromectolst.com/#]ivermectin lotion cost[/url]
  All trends of medicament. Medscape Drugs & Diseases.

 5. Everything about medicine. Generic Name.
  [url=https://stromectolst.com/#]how much does ivermectin cost[/url]
  Some trends of drugs. Best and news about drug.

 6. Some trends of drugs. Learn about the side effects, dosages, and interactions.
  [url=https://stromectolst.com/#]ivermectin pill cost[/url]
  Comprehensive side effect and adverse reaction information. Get here.

 7. Prescription Drug Information, Interactions & Side. Medscape Drugs & Diseases.
  [url=https://stromectolst.com/#]stromectol buy uk[/url]
  Everything about medicine. earch our drug database.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here