रत्नागिरी: मार्गावर आज, रविवारी . त्यामुळं रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मालगाडी रवाना होईपर्यंत मालवाहतूक बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी ते खेड या दरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. त्यामुळं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मालगाडी रेल्वे रुळांवरून हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मालगाडी पुढे रवाना होईपर्यंत मालवाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती समजते.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines