अभिनेत्री गरोदर, चाहते म्हणाले ‘मुलगा होत नाही तोपर्यंत बाळांना जन्म देणार’
दरम्यान, बिपाशानं इन्स्टा स्टोरीमध्ये नवऱ्याबद्दल खूप छान लिहिलं आहे. तिनं करणचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे १०० परसेंट हाॅटी. बिपाशानं पहिल्यांदा आपल्या नवऱ्याबद्दल लिहिलं नाहीय. ती नेहमीच करणवर सोशल मीडियासमोर प्रेमाचा वर्षाव करत असते.

करणचं आयुष्य म्हणजे एक सिनेमाच आहे. विशेष करून त्याच्या आयुष्यात आधी अनेक स्त्रिया येऊन गेल्या. करण आणि बिपाशाने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. बिपाशाचं हे पहिलं लग्न आहे, तर करणचं हे तिसरं लग्न आहे. करणने २ डिसेंबर २००८ मध्ये पहिलं लग्न श्रद्धा निगमशी केलं होतं, मात्र अवघ्या १० महिन्यांतच हे नातं संपुष्टात आलं. यानंतर करण पुन्हा एकदा प्रेमात पडला आणि यावेळी त्याने टीव्ही जगतातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या जाणार्या जेनिफर विंगेटशी लग्न केलं. ९ एप्रिल २०१२ रोजी करणने जेनिफरशी लग्न केलं, परंतु करणचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि २०१४ मध्ये दोघंही वेगळे झाले.
आई कुठे काय करते : देशमुख कुटुंब चिंतेत, घरी येऊन काय म्हणाला अभी? Video झाला व्हायरल
करण आणि बिपाशाची भेट अलोन सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना काही एकटं सोडलं नाही. ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघांचं लग्न झालं. ७ जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ने तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. बिपाशाच्या वाढदिवसासाठी पती करण सिंह ग्रोवरने खास व्यवस्था केली होती. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
भूमिकेविषयी उत्सुकता