बर्मिंगहम : भारतीय खेळाडू यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. अनेक विविध खेळांमध्ये उत्तम यश मिळवत भारताला अधिकाधिक पदके मिळवून देत नव्या उच्चाकांवर नेत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी भारतासाठी पदकांची आशा मुहम्मद अनीस याहिया आणि एम श्रीशंकर या खेळाडूंवर असेल, हे दोन्ही खेळाडू पुरुषांच्या लांब उडी अंतिम फेरीत सहभागी झाले आहेत. स्प्रिंट स्टार हिमा दास महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत उतरणार आहे. आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा वेल्सविरुद्धचा विजय त्यांच्यासाठी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणारा ठरेल.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत आज सातव्या दिवसाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-

टेबल टेनिस

२ वाजेपासून

सनिल शेट्टी / रिथ टेनिसन ६४ वी मिश्र दुहेरी फेरी
साथियान ज्ञानसेकरन / मनिका बत्रा ३२ वी मिश्र दुहेरी फेरी
अचंथा शरथ कमल / श्रीजा अकुला ३२ वी मिश्र दुहेरी फेरी

अॅथलेटिक्स

२:३० – महिला हतो़डा फेक – पात्रता फेरी –
गट अ (सरिता रोमित सिंग, मंजु बाला

अॅथलेटिक्स

३:०३ – महिला २०० मी
पहिली फेरी – हीट २ हिमा दास

पॅरा टेबल टेनिस

३:४५ – बेबी साहना रवी विरुद्ध कियान यांग (ऑस्ट्रेलिया)
महिला एकेरी क्लासेस ६-१०
भाविना पटेल विरुद्ध आकानीसी लातू (फिजी)
महिला एकेरी क्लासेस ३-५

Harish Salve: मग पक्षाच्या व्हीपला काय अर्थ उरणार; सरन्यायाधीशांनी हरिश साळवेंना विचारला प्रश्न
लॅन बॉल्स

४ – मृदुल बोरगोहेन विरूद्ध रॉस डेविस (जर्सी) पुरुष एकेरी
गट डी – पाचवी फेरी

बॅडमिंटन

किदांबी श्रीकांत विरूढ डॅनियल वनागलिया (युगांडा)
३२ वी पुरुष एकेरी फेरी

रिथमिक जिमनासटिक्स

४:३० – सांघिक अंतिम आणि वैयक्तिक पात्रता फेरी
उपविभाग १ रोटेशन १ (बावलीन कौर)

पॅरा टेबल टेनिस

४:२० – सोनलबेन पटेल विरुद्ध चिनेन्ये ओबीओरा (नायजेरिया)
महिला एकेरी क्लासेस ३-५

बॉक्सिंग

४:४५ अमित पांघल विरुद्ध लेन्नोन मुल्लिगन (स्कॉटलंड) ४८-५१किग्रॅमधील (फ्लायवेट) उपांत्यपूर्व फेरी

रिथमिक जिमनासटिक्स

५:१७ – सांघिक अंतिम आणि वैयक्तिक पात्रता फेरी
उपविभाग १ रोटेशन २ (बावलीन कौर)

स्क्वॉश

५:३० – सुनैना सारा कुरुवील्ला / अनाहत सिंग विरुद्ध यहनी कुरुप्पू / चंनिथमा सिनली (श्रीलंका) ३२ वी महिला दुहेरी फेरी

पॅरा टेबल टेनिस

५:३० – राज अरविंदन अलगर विरुद्ध डॅन बुलेन (इंग्लंड) पुरुष एकेरी क्लासेस 3-५

स्क्वॉश

६ – वेलावन सेनथीलकुमार / अभय सिंग विरुद्ध लुका रेच /जो चापमॅन (ब्रिटिश विरजिन आयलँड) ३२ वी पुरुष दुहेरी फेरी

रिथमिक जिमनासटिक्स

६:०८ – अंतिम सांघिक आणि पात्रता फेरी
उपविभाग १ रोटेशन २ (बावलीन कौर)

बॉक्सिंग

६:१५ – जाइसमिने विरुद्ध ट्रोय गर्तोन (न्यूझीलंड)
५७ – ६० किग्रॅ (लाईटवेट) उपांत्यपूर्व फेरी

हॉकी

६:३० – भारत विरुद्ध वेल्स मेन – पूल बी

रिथमिक जिमनासटिक्स

६:५५ – अंतिम सांघिक आणि पात्रता फेरी
उपविभाग १ रोटेशन २ (बावलीन कौर)

स्क्वॉश

७:०० – दीपिका पल्लीकल / सौयाव घोषल
१६ वी मिश्र दुहेरी फेरी

बॉक्सिंग

८:०० – सागर विरुद्ध केड्डी एवंस अग्नेस (सेशल्स)
९२ किलो (सुपर हेवीवेट) उपांत्यपूर्व फेरी

टेबल टेनिस

८:३० पासून – रिथ टेनिसन ३२ वी महिला एकेरी फेरी
श्रीजा अकुला ३२ वी महिला एकेरी फेरी
मानिका बत्रा ३२ वी महिला एकेरी फेरी
हरमीत देसाई/ सानिल शेट्टी ३२ वी पुरुष दुहेरी फेरी
शरथ कमल / साथीयन ग्ंनंनसेकरन ३२ वी पुरुष दुहेरी फेरी

बॅडमिंटन

१० – आकारशी कश्यप विरुद्ध महुर शाहजाद (पाकिस्तान)
३२ वी महिला एकेरी फेरी

स्क्वॉश

११ – जोशना चिणप्पा / हरींदर पालसिंग संधु विरुद्ध डोन्ना लोब्बन / कामेरोन पिल्ले (ऑस्ट्रेलिया) १६ वी मिश्र दुहेरी फेरी

अॅथलेटिक्स

१२:१२ AM – पुरुष लांब उडी
अंतिम फेरी (मुहम्मद अनीस याहीया, एम श्रीशंकर)

बॉक्सिंग

१२:३० AM – रोहित टोकस विरुद्ध झेवियर मताफा-ल्किंनोफोंनिउ (निउए)
६३.५ – ६७ किग्रॅ (वेल्टर वेट) उपांत्यपूर्व फेरी

स्क्वॉश

१२:३० AM – जोशना चिनप्पा / दीपिका पल्लीकल
१६ वी महिला दुहेरी फेरी

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची संभाव्य यादी, भाजपकडून दोन सरप्राईज नावं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here