कोकण नगर जोगेश्वरी गोविंदा पथकानं रचले ९ थर

दोन वर्षांनंतर दहीहंडी साजरी होताना कोकण नगर जोगेश्वरी गोविंदा पथकाने ९ थर लावत सलामी दिली. पथकाने ९ थरांची सलामी दिल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी गोविंदा पथकांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून देण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील भांडूप इथे ही हंडी उभारली होती. यावेळी जय जवान पथकाने ९ थरांची सलामी दिली. त्यानंतर सर्व थरावरुन गोविंदा सुरक्षितरित्या खाली आले. हेही वाचा – मुंबईत यंदा ओसंडून वाहतोय दहीहंडीचा उत्साह; हे आहेत आजचे सगळ्यात भारी फोटो
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह

मुंबईच्या रस्त्यांवर गोविंदांचा उत्साह पाहायला (Janmashtami Dahihandi Celebration) मिळाला. दादरच्या आयडियल बुक डेपो गल्लीत गोविंदांनी सात थर रचले. मुंबईतील लालबाग परिसरातही कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा उत्साह असून इथेही दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात आले होते. मुंबई, ठाणे उपनगरात दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज, टेंभी नाका, इतर परिसरात गोविंदा पथकांची मोठी गर्दी, तसंच सर्वाधिक थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढही पाहायला मिळाली.
हार्नेस, हेल्मेट घालून शेवटच्या थरावर चिमुकले

दहीहंडीला मोठ्यांसह चिमुकल्यांचाही उत्साह पाहायला मिळाला. दहीहंडी फोडण्यासाठी शेवटच्या थरावर हार्नेस, हेल्मेट घालून अनेक चिमुकले चढले होते. गोविंदा पथकांकडून चिमुकल्यांसाठी हार्नेस, हेल्मेटचा वापर करण्यात आला होता. दहीहंडीचा जल्लोष असताना एखादी दुर्घटना घडल्यास गोविंदांवर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केला जाण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयं, मेडिकल कॉलेज, जिल्हा परिषद रुग्णालयं, नगर पालिकांमध्ये मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘हंडी उंच होती…पण फोडली…’

टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा देत तुफान फटकेबाजीही केली. तुम्ही आता इथे सर्व हंडी फोडत आहात, आम्हीही दीड महिन्यापूर्वी सगळ्यात मोठी हंडी फोडल्याचं ते म्हणाले. हंडी कठीण होती…उंच होती पण तुमच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळे ५० थर लावत हंडी फोडल्याचं ते म्हणाले. गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभी नाक्याच्या या दहीदंडीसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होती.
गोविंदा, दहीदंडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

गोविंदासाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यंदापासून दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसंच दहीहंडीवेळी थर लावताना काही दुर्घटना घडल्यास गोविंदांसाठी १० लाखांचा विमाही देण्यात आला आहे. पुढच्या वर्षीपासून खो-खो, कबड्डी खेळाप्रमाणेच दहीहंडी या साहसी खेळालाही मान्यता मिळेल. प्रो कबड्डीप्रमाणे, प्रो गोविंदाही सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याला स्पोर्ट्समधून ५ टक्के नोकऱ्यांमध्ये कोटा देखील मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
https://zithromax.science/# zithromax coupon
[url=https://stromectol.science/#]stromectol brand[/url] acne minocycline
https://zithromax.science/# buy zithromax online fast shipping
[url=https://zithromax.science/#]buy zithromax online[/url] cheap zithromax pills
https://doxycycline.science/# 200 mg doxycycline
https://stromectol.science/# stromectol xr
[url=https://amoxil.science/#]amoxil[/url] amoxicillin order online
generic zithromax 500mg india where can i buy zithromax in canada generic zithromax medicine
https://stromectol.science/# stromectol buy uk
zithromax 500mg price in india https://zithromax.science/
zithromax 500mg price
order amoxicillin 500mg canadian pharmacy amoxicillin where can i get amoxicillin 500 mg
https://doxycycline.science/# 200 mg doxycycline
[url=https://stromectol.science/#]buy stromectol[/url] minocycline 100 mg tabs
over the counter birth control over the counter anti inflammatory
best over the counter gas and bloating medicine is viagra over the counter
[url=https://over-the-counter-drug.com/#]cvs over the counter covid test[/url] over the counter anti inflammatory
https://over-the-counter-drug.com/# over the counter anti nausea
over the counter birth control united healthcare over the counter essentials
[url=https://over-the-counter-drug.com/#]over the counter pink eye medicine[/url] over the counter heartburn medicine
https://over-the-counter-drug.com/# best over the counter yeast infection treatment
https://drugsoverthecounter.com/# over the counter medicine for anxiety and stress
Hi esy.es Administrator, exact same below: Link Text