नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुणे महामार्गावर मोहदरी घाटात हा जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची भीषणता एवढी होती की, अपघातात काळी पिवळी जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

अपघातातील मयत –

शारदा मोरे (वय ४५) रा. उद्योग भुवन, सिन्नर

VIDEO | मुंडे साहेबांचा फोटो भेट मिळाला, उदयनराजे गहिवरले, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…
अपघातातील गंभीर जखमी –

१. संतोष गडाख (वय४४)

२. मनिषा मुकेश सावंत (वय ४०)

३. ललीता प्रभाकर जाधव (वय ५०)

४. पुष्पा प्रदिप खंडारे (वय ४७)

५. शोभा कैलास शिंदे (वय ४५)

मंदी परदेशात पण झळ भारतात… दिग्गज सॉफ्टवेअर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मोठा निर्णय घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here