Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 29, 2022, 5:20 PM

Ratnagiri blast news : रत्नागिरीमधील खेडमध्ये एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

Blast in Ratnagiri
मोठी बातमी : भंगाराच्या गोडाऊनमध्ये स्फोट; एका युवकाचा जागीच मृत्यू

हायलाइट्स:

  • भंगाराच्या गोडाऊनमध्ये स्फोट
  • एका युवकाचा जागीच मृत्यू
  • रत्नागिरीमधील खेड येथील धक्क्कादायक प्रकार
रत्नागिरी : रत्नागिरीमधील खेडमध्ये भंगारच्या गोडाऊनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. खेड शहरातील महाड नाका येथील लोकवस्ती मध्ये असणाऱ्या भंगार गोडाऊनमध्ये गॅस कटरने केमिकलचा ड्रम कट करताना ही दुर्घटना घडली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here