Lalbaugcha Raja: राज्य सरकारने या वर्षी गणेशोत्सवासाठी सर्व निर्बंध काढून टाकले आहेत, त्यामुळे या वर्षीचा उत्सव जोरदार करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.

 

Lalbaugcha Raja 2022 First Look
लालबागचा राजा
मुंबई: करोनामुळे गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव साध्या आणि निर्बंधात साजरा झाला होता. पण या वर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे.

lalbaugcharaja

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here