marijuana, फिल्मी स्टाइलची कारवाई; एनसीबीचा अमली पदार्थाच्या तस्करीला मोठा धक्का; पकडला ४ कोटींचा गांजा – ncb seized 4 crore worth of marijuana in a major operation at khopoli in raigad
खोपोली : रायगड जिल्हयातील खोपोली येथे मुंबई-पुणे मार्गावर मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या तस्करीला (Drug trafficking) मोठा धक्का दिला आहे. मुंबईच्या विविध उपनगरात वितरित करण्यासाठी आणलेल्या तब्बल २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह ताब्यात घेतले. या मोठ्या कारवाईत ४ कोटींचा गांजा पकडल्याने खळबळ उडाली आहे. (ncb seized 4 crore worth of marijuana in a major operation at khopoli in raigad)
एनसीबीने केलेल्या या मोठ्या कारवाईत अटक करण्यात आलेली व्यक्ती मुंबईची रहिवासी आहे. हस्तगत केलेल्या गांजाची किंमत तब्बल चार कोटी इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. तर, पकडण्यात आलेला हा गांजा आंध्र प्रदेशच्या ओडीसा भागातून आणला होता. मुंबईत अंमली पदार्थ असलेल्या या गांजाला मोठी मागणी आहे. तसेच अलिकडील काळात या मागणीत वाढ देखील झाली आहे. Raigad Political News : भरत गोगावलेंकडून कामगिरी फत्ते; ठाकरेंनी नियुक्त केलेला पदाधिकारी फोडला अमली पदार्थाच्या विळख्यात गुरफटली तरुणाई
अंमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई गुरफटून आपले जीवन संपवित आहे, ही बाब धक्कादायक आहे. यासाठी अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी एनसीबीने कंबर कसली असून या तस्करीवर करडी नजर ठेवली आहे. एनसीबीने गुप्तहेरांना देखील याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार गुप्तहेर यांच्याकडून आंध्रप्रदेशमधील ओडीसा येथून पुणे शहरात काही ठिकाणी वितरण केल्यानंतर मुंबईतील गोवंडी भागात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई एनसीबी पथकास मिळाली. त्यानुसार मुंबई एनसीबीच्या भरारी पथकाने सापळा रचला, गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनाचा पाठलाग केला.
If you ask me, Quantum Ai iss noѡ my mosst popular passive income crypto ɑi trading exchange.
Oѵer the last few yeaгѕ, I had to keep watching tһе cһanges
in the market t᧐ earn a profit. Noѡ І leave tthe trading ᴡith
Pionex bots ɑnd enjoy my time with friends and family. Tһeir customer sservice and tһeir community aгe t᧐p-notch.
The withdrawal process annd tһe deposit is clean, and so far notһing has been a рroblem.