Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by मानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 9, 2022, 12:43 PM
Ganesh Visarjan 2022: मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून लाखो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी केले जाते. यासाठी गिरगाव, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा, मार्वे खाडी यासह विविध ठिकाणच्या ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच १७३ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे

- नाथालाल पारेख मार्ग
- बुधवार पार्क जंक्शन ते इंदु क्लिनिकपर्यंत
काळबादेवी वाहतूक विभाग
- जे. एस.एस. रोड
- प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन ते ठाकूरद्वार जंक्शनपर्यंत
डी. बी. मार्ग वाहतूक विभाग
- व्ही. पी. रोडः सी. पी. टँक सर्कल ते भालचंद्र कंपनीपर्यंत
- बी.जे. रोडः जे. एस. एस रोड जेथे मिळतो तिथून एम. के रोड पर्यंत
- आर.आर. रोडः चर्टगेट रोड ते पोर्तुगाज चर्च ते प्रार्थना समाजपर्यंत
- सी.पी.टँक रोडः माधवबाग ते सी.पी टँक सर्कलपर्यंत
- २रा कुंभारवाडा रोड
- संत सेना मार्ग
- २री सुतार गल्ली
- नानुभाई देसाई रोड
- विठ्ठलभाई पटेल मार्गः कावसजी पटेल टँकपासून ते सरदार वल्लभभाई पटेल जं आणि तो मार्ग डॉ. भडकमकर मार्गास जेथे मिळतो तेथपर्यंत (अपवाद चौपाटीकडून गणेशमूर्ती घेऊन जाणारी वाहने)
- सरदार वल्लभभाई पटेल मार्ग (सँडहर्स्ट मार्ग): (अ) सरदार वल्लभभाई पटेल मार्ग हा डॉ. एन. ए. पुरंदरे मार्ग (मरिन ड्राइव्ह) जं. पासून पंडित पुलस्कर चौक (ऑपेरा हाऊस) आणि तसाच पुढे राजा राममोहन रॉय मार्गापर्यंत वाहतूकीस बंद राहील.
- (ब) सरकार वल्लभभाई पटेल मार्गावरील वाडीबंदर पूल पश्चिमेकडून पूर्वेस जाण्यास वाहतुकीस बंद राहिल.
डोंगरी वाहतूक विभाग
- जिनाभाई मुलजी राठोड मार्गः हा शिवदास चापसी जंक्शन ते पी. डिमेलो मार्ग
ताडदेव वाहतूक विभाग
- पंडिता रमाबाई मार्गः हा एन. ए. पुरंदरे मार्ग जं. पासून न्या. सिताराम पाटकर मार्ग (ह्युजेस रोड) पर्यंत
भायखळा वाहतूक मार्ग
- डॉ. बी.ए.रोडः भारतमाता ते बावला कपाउंड (डी.के. रोड जंक्शन) दोन्ही बाजूस
- डॉ. एस.एस.रोडः गोपाळ नाईक चौक (क्षीरसागर हॉटेल) ते लालबाग पोलिस चौकी
- दत्ताराम लाड मार्गः चिंचपोकळी ब्रिजपासून ते श्रावण यशवंत चौक, काळाचौकी (दोन्ही बाजूस)
- साने गुरुजी मार्गः संज जनगाडे चौक/ गॅस कंपनी जंक्शन ते आर्थर रोड नाका (दोन्ही वाहिनी)
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.