गणपती बाप्पा आज, शुक्रवारी आपल्या गावी जाण्यास निघणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजतगाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर तसेच मुंबई महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत

दादर वाहतूक विभाग
- रानडे मार्ग : पानेरी जंक्शन ते चैत्यभूमीपर्यंत
- ज्ञानेश्वर मंदिर मार्ग : चैत्यभूमी ते सीफेसपर्यंत
- जांभेकर महाराज मार्ग : सूर्यवंशी हॉल ते चैत्यभूमीपर्यंत
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : सिद्धिविनायक जंक्शन ते एस. बँकेपर्यंत
- संपूर्ण केळुस्कर मार्ग दक्षिण आणि उत्तर पूर्णपणे बंद
- संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग बंद
- टिळक ब्रिज : कोतवाल उद्यान ते दादर टीटीपर्यंत
- एस. के. बोले मार्ग : पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत
माटुंगा वाहतूक विभाग
- टिळक ब्रिजः हा खोदादाद सर्कल (दादर टी.टी) ते कोतवाला गार्डनपर्यंत, दोन्ही बाजुंनी वाहतुकीस बंद राहील
कुर्ला वाहतूक विभाग
- एल.बी. एस. रोडः कमानी जंक्शन ते कुर्ला डेपो
- न्यू मिल रोडः चिकणे चौक ते सहार जंक्शन
* पूर्व उपनगर विभाग
- चेंबूर वाहतूक विभाग
- हेमू कलानी मार्गः उमरशी बाप्पा जंक्शन ते बसंत पार्क जंक्शनपर्यंत
- गिडवाणी मार्गः गिडवाणी मार्ग गोल्फ क्लब ते झामा चौक
- आर.सी. मार्गः चेंबूर नाक्यापर्यंत
मुलुंड वाहतूक विभाग
- भट्टीपाडा मार्ग, भांडूप (प): भट्टीपाडा मार्ग हा लालबहादूर शास्त्री मार्ग जं. पासून जंगल मंगल मार्ग जं पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतुकीस बंद राहील. हा मार्ग केवळ गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी खुला राहिल.
- जंगल मंगल मार्ग, भांडूप (प.): जंगल मंगल मार्ग हा लक्ष्मी हॉटेल ते सर्वोदयनगरपर्यंतचा भाग सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतुकीस बंद राहील. हा मार्ग केवळ गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी खुला राहिल.
- जंगल मंगल रोड/ टेंबीपाडा रोड जंक्शन
(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)
- लालबहादूर शास्त्री मार्ग टँक रोड जंक्शन
(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)
- सर्वोदयनगर जंगल मंगल रोड
(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)
पवई वाहतूक विभाग
- साकी विहार रोड
* पश्चिम उपनगर विभाग
– बोरीवली वाहतूक विभाग
- एल. टी. मार्ग जंक्शन ते डॉन बॉस्को मार्ग जंक्शनपर्यंत
- गोराई जेट्टी मार्ग : डॉन बॉस्को मार्ग ते गोराई जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूस बंद
– डी. एन. नगर वाहतूक विभाग
- सीझर मार्ग : जे. पी. रोड जंक्शन ते एस. व्ही. रोड जंक्शन
- जे. पी. मार्ग : गंगा भवन ते सागर कुटीरपर्यंत
- पाच मार्ग : जे. पी. मार्गावरील वटेश्वर मंदिर ते फिशरी मार्गावरील गंगा भवन
- एम. एच. बी कॉलनी वाहतूक विभाग
- बाबू बागवे मार्ग : कांदरपाडा तलावाकडून प्रतिमा नगर येथे जाणारा मार्ग
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.