मुंबई : कर्जावरील व्याजदर (Interest rates on loans) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जदारांना वाढीव ईएमआय (EMI) भरण्यासाठी आताच तयार रहावे लागेल. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) पुढील आठवड्यात व्याजदर वाढवणार हे जवळपास निश्चित आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील व्याजदरात वाढ करेल असे मानले जात आहे. जेव्हा अमेरिकेत व्याजदर वाढतात तेव्हा जग का घाबरते? यूएस फेडनंतर लगेचच आरबीआयही व्याजदर (Interest rates) वाढवते हे तुम्ही पाहिले असेल. याचे कारण काय? RBI ने व्याजदर न वाढवल्यास काय होईल? या सर्व गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया. वास्तविक महागाई (Inflation), रेपो दर (Repo Rate) आणि रोखे (Bond-बाँड) यांचा संबंध आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांना या संबंधात समतोल राखावा लागतो.

दर वाढण्याची शक्यता का?
भारतातील महागाईची आकडेवारी (Inflation Data) सोमवारी जाहीर करण्यात आली. यानंतर मंगळवारी अमेरिकेतील आकडेवारी जाहीर झाली. दोन्ही देशांमध्ये महागाईचा दर जास्त नोंदवला गेला आहे. याचा परिणाम म्हणजे महागाईला आळा घालण्यासाठी आता यूएस फेडने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये ८.३ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे फेडरल रिझर्व्हने
व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो दर वाढवणं RBI लाच पडेल महागात, अर्थव्यवस्थेवर कोणत्या गंभीर परिणामांची भीती?
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतातही व्याजदर वाढणे अपेक्षित आहे. भारतातील किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. आता RBI रेपो रेट ०.२५ ते ०.३५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. फेडची बैठक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. यानंतर २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे.

वाढत्या व्याजदरामुळे महागाई कशी आटोक्यात?
अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राखणे फार महत्वाचे आहे. जेव्हा मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो तेव्हा महागाई वाढते. मागणी वाढण्यामागील एक कारण म्हणजे उच्च तरलता. जेव्हा लोकांकडे जास्त पैसा असतो तेव्हा ते जास्त खर्च करतील आणि मागणी वाढेल. जीडीपी वाढीसाठी चांगली मागणी आवश्यक आहे.

अमेरिकेतील महागाईमुळे भारतीय शेअर बाजारात खळबळ, असे का? एका क्लिकवर समजून घ्या
परंतु जेव्हा महागाई अधिक वाढते तेव्हा मध्यवर्ती बँका बाजारातून तरलता (पैशाचा ओघ) कमी करण्याचा प्रयत्न करतात. केंद्रीय बँका प्रमुख व्याजदर वाढवतात. यानंतर बँकांनाही कर्जावरील व्याजदर वाढवावे लागतील. वाढलेल्या व्याजदरामुळे ग्राहक कर्ज घेणे बंद करतात. यामुळे बाजारातील तरलता कमी होतो आणि महागाई नियंत्रणात राहते.

अमेरिकेनंतर लगेच भारतात दर का वाढतात?
अमेरिकेत दर वाढवल्यानंतर आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) वाढ केली नाही, तर देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिका आणि भारताच्या प्रमुख व्याजदरांमधील वाढत्या दरीमुळे परदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढण्यास सुरुवात करतील. देशातील विदेशी गुंतवणूक कमी होईल. परकीय गुंतवणूकदार पैसे काढतील तेव्हा रुपयाही कमजोर होईल. यामुळेच यूएस फेडनंतर आरबीआयला लगेचच व्याजदर वाढवावे लागले आहेत. याबाबत सविस्तर समजून घेऊ.

जेफ बेजोसनी एका झटक्यात गमावले ८० हजार कोटी; गौतम अदानींना होणार मोठा फायदा
रेपो दर आणि बाँड यांच्यातील संबंध
इतर देशांप्रमाणे भारतातही रोखे (बाँड) जारी केले जातात. हे रोखे लाखो कोटी रुपयांचे आहेत. विदेशी गुंतवणूकदार या रोख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या बाँडवर गुंतवणूकदारांना व्याज मिळते. या बाँडमधून जमा होणारा पैसा सरकार विकासकामांवर खर्च करते. जेव्हा मध्यवर्ती बँका कर्जावरील व्याजदर वाढवतात तेव्हा बाँडवरील व्याजदर देखील वाढतो. समजा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवला. तर तेथील रोख्यांवरी व्याजदरही वाढेल.

आता भारताने आपला मुख्य व्याजदर वाढवला नाही तर हळूहळू अमेरिका आणि भारताच्या रोख्यांवरील व्याजदरातील तफावत कमी होईल. त्यामुळे गुंतवणूकदार भारतातील रोख्यांमधून पैसे काढून इतर ठिकाणी गुंतवण्यास सुरुवात करतील. यामुळे परकीय गुंतवणूक कमी होईल. भारतीय रोखे बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेऊ नये म्हणून भारतातही आरबीआयला व्याजदर वाढवावे लागतील. त्याचप्रमाणे जगातील इतर अर्थव्यवस्थाही व्याजदर वाढवतात.

रुपयावर परिणाम
आरबीआयने रेपो रेट वाढवला नाही तर परदेशी गुंतवणूकदार भारतातील रोख्यांमधून पैसे काढू लागतील. यामुळे या गुंतवणूकदारांना आरबीआयला मोठ्या प्रमाणात परकीय चलन द्यावे लागेल. देशातील परकीय चलन घसरेल आणि परिणामी रुपयाचे मूल्य घसरेल.

6202 COMMENTS

  1. Whether you’re a novice cook or an experienced chef, our culinary section is sure to inspire. Passionate about plastic. Where is the edge? [url=https://todayhomenews.com/beauty-and-health/passionate-about-plastic-where-is-the-edge/]Where is the edge?[/url] Tech news and reviews here.

  2. What i do not understood is actually how you are now not really much more well-favored than you may be now.

    You are very intelligent. You understand therefore considerably
    in relation to this matter, made me for my part imagine it from so many numerous angles.
    Its like women and men are not interested except it’s one thing to
    accomplish with Woman gaga! Your individual stuffs excellent.
    Always handle it up!

  3. Hello would you mind sharing which blog platform you’re using?

    I’m looking to start my own blog soon but I’m having a tough time selecting
    between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal. The reason I ask is because your design and style seems different then most blogs
    and I’m looking for something unique.
    P.S My apologies for being off-topic but I had to ask!

  4. all the time i used to read smaller articles that also clear their motive,
    and that is also happening with this paragraph which I am reading
    here.

  5. Have you ever thought about including a little bit more than just your articles?
    I mean, what you say is important and all. But think of if you added some
    great images or video clips to give your posts more, “pop”!
    Your content is excellent but with pics and video clips, this website could certainly be one of the very best in its niche.
    Awesome blog!

  6. Good post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon on a porn daily basis. It’s always interesting to read articles from other authors and practice a little something from their websites.

  7. Hi there! [url=http://erectiledysfunctionmedication.site/]canada pharmacy[/url] pharmacy without dr prescriptions pharmacy without dr prescriptions

  8. Howdy! [url=http://erectiledysfunctionmedication.online/]prescription drugs online without doctor[/url] online drugstore

  9. Hello! [url=http://erectiledysfunctionmedication.site/]no prior prescription required pharmacy[/url] prescription drugs online without

  10. Hello! [url=http://erectiledysfunctionmedication.site/]canadian drugstore reviews[/url] canada pharmacies prescription drugs

  11. Hello! [url=http://erectiledysfunctionmedication.online/]approved canadian pharmacies online[/url] canada pharmacy online orders

  12. where to get generic pregabalin without prescription [url=https://pregabalin2023.top/]can i purchase pregabalin tablets[/url] can i order pregabalin without insurance

  13. [url=http://buyeddrugx.com/]canadian pharmacy shipping usa cialis, viagra whithout prescription – canadian ed drugstore[/url]