रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान बँकेनं त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. जवळपास ८ तास सागर यांच्या खात्यात ११ हजार ६७७ कोटी रुपये होते. खात्यातून पैसे काढण्यात आल्यानंतर रमेश सागर यांना बँकेकडून एक नोटिफिकेशन आलं. ‘ऍपमध्ये मार्जिन अपडेट करताना तांत्रिक अडचण आली. तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. मात्र मार्जिन अपडेट होणार नाही. तुम्हाला होत असलेल्या अडचणीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असं बँकेनं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं होतं.
Home Maharashtra crore deposited in account, गुजराती व्यक्तीच्या खात्यात चुकून आले ११,६७७ कोटी; तो...
crore deposited in account, गुजराती व्यक्तीच्या खात्यात चुकून आले ११,६७७ कोटी; तो मोठा डाव खेळला, पण ८ तासांनंतर… – rs 11677 crore deposited in gujarat mans account by mistake
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमधील एका व्यक्तीला अचानक कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली. त्याच्या डीमॅट खात्यात तब्बल ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. मात्र त्याचा आनंद काही तासच टिकला.