Nashik News : नाशिकमध्ये एका बाळाने नेलकटर गिळल्याची घटना घडली. या घटनेनंतर बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळावर उपचार करण्यात आले. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.

 

nashik news

नाशिकमध्ये आठ महिन्याच्या मुलाने गिळले नेलकटर, शस्त्रक्रियेनंतर काढले बाहेर

नाशिक : नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका ८ महिन्याच्या मुलाने नेलकटर गिळले. नाशिक रोड परिसरता के. जी. मेहता येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये बाळावर उपचार करण्यात आले.

मुलावर सोमवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करून बाळाच्या शरीरातून नेलकटर काढण्यात आले. यासाठी डॉक्टरांना एक तास लागला. आता शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती स्थिर आहे.

पावसाचा जोर वाढला; नाशिकमध्ये स्वाइन फ्लू, डेंग्यूचे संकट कायम!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here